¡Sorpréndeme!

Kranti Redkar's FUNNY Instagram REEL With Mom | क्रांती- आईच्या वादात बाबांनी घेतली आईची बाजू

2021-06-28 1 Dailymotion

अभिनेत्री क्रांती रेडकरने नुकतंच तिच्या आईचं आणि तिच्या भांडणाचं एक खास रील सोशल मीडियावर शेअर केलं. या गमतीशीर भांडणांमध्ये क्रांतीचे बाबा कसे रिऍक्ट झाले पाहूया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale